मुसळधार पाऊस आणि ती.....
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो..
एका थेंबासाठी तरसतो..
एक मिनिटं हेडलाईन वरून लगेच तर्क लावू नका !!!
शीर्षककावरून असं वाटलं असेल की , मस्त जोरात पाऊस रोमँटिक रात्र एक टेबलं आणि फक्त ती आणि मी ....अहो हे फक्त चित्रपटातच होऊ शकत.....
तुम्हाला म्हुणून सांगतो एक तर मी जागतिक single मुलं या संघटनेचा अध्यक्ष , त्यात GF वगैरे तर विचारच सोडा !
पाऊस म्हणल कि खूप साऱ्या गोष्टी आल्या चिंब भिजणे , विजा , मस्त एक कप चहा / कॉफी , भजे , कांदा पोहे , एक छत्री आणि दोघे हो ना .....
पण असं काही नाहीय 😊😉
कळेल कळेल लवकरच ....सुरुवात कशी वाटली नक्की कळवा comments मधून
क्रमश:

Next lavkar lihun post kr...excitment nko vadhavu guruji
ReplyDeleteनक्कीच
DeleteSurvaat zakass
ReplyDeleteBhaii exiting for remain
नक्कीच लवकरच पुढील भाग
ReplyDelete